Durga Saptashati Stotra

50.00

दुर्गा सप्तशती स्तोत्र वाचल्याने तुमच्या जीवनातील दुःख-दैन्य नक्कीच दूर होतील. त्याबरोबर देवीआईचा आशीर्वादही प्राप्त होईल. देवी दुर्गा आई ची शक्ती ही दुर्गा सप्तशती स्तोत्र ह्या ग्रंथामध्ये आहे. आता प्रत्येकाला पूर्ण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचायला मिळत नाही. त्यामुळे दुर्गा सप्तशतीच्या स्तोत्राचे जर वाचन केले, तर दुर्गा सप्तशती वाचण्याचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते. हा ग्रंथ तुम्ही कधीही वाचू शकता. फक्त मासिक धर्मात, सोयर-सुतकात वाचू नका. हा ग्रंथ वाचल्याने ग्रहांचा त्रास कमी होईल, आध्यात्मिक प्रगती होईल आणि मनःशांती त्या भक्ताला लाभेल.

Out of stock

Category:

Additional information

Weight 0.1 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Durga Saptashati Stotra”

Your email address will not be published. Required fields are marked *